द्वैतवाद म्हणजे परमात्मा, जीवात्मा व इतर अचेतन विश्व ही परस्परांहून स्वभावतः अत्यंत भिन्न आहेत, किंवा आत्मा व ज्ञेत विश्व स्वभावतः अत्यंत भिन्न आहेत, असा मूलभूत सिद्धांत होय आणि या असा मूलभूत सिद्धांतावर आधारलेले तत्त्वज्ञानही द्वैतवाद होय. (mr)
भारतीय दर्शन जिसके अनुसार आत्मा और परमात्मा दोनों दो अलग अलग तत्त्व हैं। (hi)
belief held by certain schools of Indian philosophy that reality is fundamentally composed of two parts (en)